घागर घेऊन निघाली पाण्या गौळण


नोटेशन
आरोह - सा रे ग म प ध नी सां
अवरोह - सां नी ध प म ग रे सा
**************************
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गौळण ||धृ||
घा गर घे ऊन घा गर घे ऊन
सा गs ग साs सा गs ग साs
घा गर घे ऊन निघा ली
सा गs ग मs म प पधपमग
पा ण्या गौळ ण
पम ग सानी़ सागसा
************पहिले कडवे************
ठुमकत ठुमकत चालली डोलत
वारयाच्या तोलान
वारयाच्या गं तोलानं ||१||
ठुमकत ठुमक त चा लली डो लत
पssप पss म गप मग सानी़ साग
ठुमकतठुमकतकत ठुमकत चालली डोलत
सा आणि प हे दोन्ही स्वर। गमग साsसा
एकत्र वाजवून
वा र्या च्या तो ला न
सां सांनी प नी सांSग सां
वा र्या च्या गं तो ला न
सांsनी पमग सा ग मप म्' प
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
घागर घेऊन Music piece
सा गs ग साs सा रे ग म प
घागर घेऊन Music piece
सा गs ग साs प म ग रे सा
घागर घेऊन निघा ली
सा गs ग मs म प पधपमग
पा ण्या गौ ळ ण
प म ग सा नी़ सागसा
*************दुसरे कडवे************
हासत खुदुखुदु मोडीत डोळे
मनी आठवी कृष्णाचे चाळे
लगबगीने प्रभात काळी
आली नंद अंगणी ||२||
हासत खुदु खुदु मोडीत डोळे
प s s प s प म ग म ग सासा
हासत खुदु खुदु मोडीत डोळे
(सा आणि प ग म ग सा सा
हे दोन्ही स्वर एकत्र )
मनी आठवी कृष्णाचे चाळे
सांनी प प नी सां सां नी सांसां
लग ब गी ने प्र भा त काळी
गंगं गंरें सां नीप प नीसां सां सां सां
आ ली नं द अं गणी
सांनी पम गसा ग मप म्' प
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
घा गर घे ऊन घा गर घे ऊन
सा गs ग साs सा गs ग साs
घा गर घे ऊन निघा ली
सा गs ग मs म प पधपमग
पा ण्या गौळ ण
पम ग सानी़ सागसा
************तिसरे कडवे**************
आडवी वाट उभा शारधर
सोड सोड कान्हा जाऊ दे लवकर
एका जनार्दनी जाणे नकळे या गौळणी ||३||
आडवी वाट उभा शार धर
प s प पप म ग मग सासा
सोड सोड कान्हा जाऊ दे लव कर
सां s सांनी प नी सां s सांनी सांs सांs
ए का ज ना र्दनी जाणे
सां सांनी प पम ग ग सासा
नक ळे या गौ ळणी
साग़ मप म्' पs पप
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
घागर घेऊन Music piece
सा गs ग साs सा रे ग म प
घागर घेऊन Music piece
सा गs ग साs प म ग रे सा
घागर घेऊन निघा ली
सा गs ग मs म प पधपमग
पा ण्या गौ ळ ण
प म ग सा नी़ सागसा
*************समाप्त****************
गवळणीचे अतिशय सुंदर पद्धतीने नोटेशन दिले.
उत्तर द्याहटवाअसच अभंग आणि गवळणी द्यावेत .
मनापासून धन्यवाद तुमचे.....नक्किच मी चांगले चांगले अभंग-गवळणी यांची नोटेशन देत राहीन
हटवाखूपच सुंदर पद्धतीने नोटेशन सहित मार्गदर्शन तुम्ही करता.
हटवाअप्रतिम ,👌👌👌
असेच सुंदर अभंग, गवळण नोटेशन सहित देण्याची कृपा करावी.
🙏🙏🙏
khup sundar sir khup chan paddhatine tumhi sangitle
उत्तर द्याहटवा